संपूर्ण राज्यात चर्चित बिंदल प्लाजा हॉटेल आगडोंब प्रकरणातील मृतकांना आजपर्यंत नुकसानभरपाई मिळाली नाही. मुख्यमंत्री निधीतून प्रत्येक परिवाराला दोन-दोन लाख रूपये सहायता निधी देण्याची घोषणा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केली होती. ...
गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्षाने दिलेल्या निवेदनाच्या आधारे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती बुधवारी (दि.२३) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे मांडली. ...
तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आदिवासी भागातील ग्राम पंचायत जेठभावडाच्यावतीने जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत म्हणून १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून .... ...
शासनाकडून आरोग्यविषयक विविध उपाययोजना राबवून जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. परंतु काही पदाधिकाºयांच्या मनमर्जी कारभारामुळे गावाचेच आरोग्य धोक्यात येत आहे. ...
उत्तम आरोग्य सेवा हे ब्रिद वाक्य असलेल्या सार्वजनिक आरोग्य अभियानाच्या उद्देशांत दोन वर्षापूर्वी सपशेल फेल ठरलेल्या आमगाव येथील ग्रामीण रूग्णालयाचे आता रूपच पालटले आहे. ...
पर्जन्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे शेतकºयांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. तिरोडा तालुक्यात तिरोडा मंडळ येथे ७९ टक्के, परसवाडा ९२ टक्के, ठाणेगाव मंडळात ३६, मुंडीकोटा ३४, वडेगाव ८ टक्के रोवणी झाली आहे. ...
गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याची स्थापना एक आदर्श विचारांची सुरूवात आहे. मात्र यासोबतच येथील जनतेने छत्रपतींचे ध्येय, आचार, विचार व आदर्श आत्मसात करून.... ...
सडक अर्जुनी तालुक्यामध्ये गौण खनिजांचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे. गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पाऊस न झाल्याने रेती तस्करांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. ...