फलाट ओलांडण्यासाठी किंवा गाडी पकडण्याच्या नादात ट्रॅक ओलांडण्याचा जीवघेणा पराक्रम प्रवाशांकडून केला जात आहे. येथील रेल्वे स्थानकावरील हा रोजचाच प्रकार झाला आहे. ...
बालाघाट रोड गोंदिया येथील शासकीय विश्रामगृहाच्या आजूबाजूला शासकीय नोकरीअभावी काही सुशिक्षित बेरोजगारांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विविध प्रकारचे दुकान घातले होते. ...
शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहणारे आदिवासी नक्षलवाद्यांना जेऊ घालत होते. मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना पोलीस विभागाव्यतिरिक्त शासनाचा कोणताही विभाग प्रवृत्त करीत नव्हता. ...
येथील रेल्वे स्थानकावर १७ आॅगस्टच्या रात्री १०.३० वाजता पोहोचलेली ट्रेन (५८११७) झारसुकडा-गोंदिया पॅसेंजरमध्ये गोंदियाची महिला सूरजदेवी राजेंद्रकुमार जैन यांचा मृतदेह आढळला. ...
देशातील बहुजन समाजातील महिलांनी देशाला मोठे योगदान दिले आहे. राणी अवंतीबाई लोधील राणी दुर्गावती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे मोठेच योगदान आहे. ...
आता सण-उत्सवाचे दिवस आले आहेत. हे उत्सव शांतता व सुव्यवस्थेने साजरे व्हावे यासाठी पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी पथसंचलन आयोजित करून शांततामय वातावरण व सुव्यवस्थेचे आवाहन करण्यात येत आहे. ...