लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
आमगाव आरएचने मिळविले ९४.८ गुण - Marathi News | Aamgaon RH won 94.8 points | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आमगाव आरएचने मिळविले ९४.८ गुण

रूग्णालयांचा कायाकल्प करण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडून कायाकल्प कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ...

गदारोळात गाजली ‘ग्रामसभा’ - Marathi News | Gajalis 'Gram Sabha' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गदारोळात गाजली ‘ग्रामसभा’

स्थानिक ग्रामपंचायतच्यावतीने आयोजित केलेली विशेष ग्रामसभा दोन्ही गटांनी केलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे वादळी ठरली. तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष निवडीच्या विषयावरुन सभेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. ...

लवकरच शुद्ध पाण्याचा पुरवठा - Marathi News | Soon supply of pure water | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लवकरच शुद्ध पाण्याचा पुरवठा

फुलचूर येथे जलशुध्दीकरण केंद्र नसल्याने या परिसरातील गावकºयांना सार्वजनिक विहिरी, बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे. ...

दुष्काळ व कर्जमाफी जाहीर करा - Marathi News | Declare drought and debt waiver | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दुष्काळ व कर्जमाफी जाहीर करा

महाराष्टÑ राज्य किसान सभा व महाराष्टÑ राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन द्वारे शुक्रवारी गोरेगाव बस स्टँंड चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

आमगाव येथे केमिकलयुक्त कोबीची विक्री - Marathi News | Sale of chemical-based cabbage at Aamgaon | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आमगाव येथे केमिकलयुक्त कोबीची विक्री

ग्राहकांना केमिकलयुक्त पत्ताकोबी विक्री करण्यात आल्याचा प्रकार आमगाव येथे शनिवारी उघडकीस आला. त्यामुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

खड्डेमय रस्त्यावरुन गणपती बाप्पांचा परतीचा प्रवास - Marathi News | The return journey of Ganapati Bapu from the paved road | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :खड्डेमय रस्त्यावरुन गणपती बाप्पांचा परतीचा प्रवास

शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यांची अद्यापही रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे तीन दिवसांनी होणाºया गणेश विसर्जनाला देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे. ...

७० हजार हेक्टर शेती पडिक - Marathi News | 70 thousand hectare farming | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :७० हजार हेक्टर शेती पडिक

आॅगस्ट महिन्यातील चार आठवडे पूर्णपणे कोरडे गेल्याने जिल्ह्यातील रोवणीची कामे पूर्णपणे खोंळबली आहेत. परिणामी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. ...

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांचे वॉक आऊट - Marathi News | Walk-out of Congress-NCP members | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांचे वॉक आऊट

गेल्या आठ महिन्यांपासून शहरातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून केवळ राजकीय हेवेदावे काढण्यात वेळ जातो. ...

८०० मीटर रस्त्यासाठी ५० वर्षांपासून संघर्ष - Marathi News | Struggle for the 800 meter road for 50 years | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :८०० मीटर रस्त्यासाठी ५० वर्षांपासून संघर्ष

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सालेकसा आणि आमगाव या दोन तालुक्यांना जोडणारा धानोली बाम्हणी मार्ग रेल्वेच्या हद्दीत काही प्रमाणात येतो. त्यामुळे ८०० मीटर रस्ता बनविण्यासाठी धानोली परिसरातील आठ ते दहा गावचे लोक मागील ५० वर्षांपासून संघर्ष क ...