लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
ज्येष्ठांनी एकटेपणाची भावना बाळगू नये - Marathi News | The elders should not feel single-minded | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ज्येष्ठांनी एकटेपणाची भावना बाळगू नये

आजची पिढी ही घरातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक देत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कायदे तयार करण्यात आले आहे. ...

तहसील कार्यालयावर शेतकरी, शेतमजुरांचा मोर्चा - Marathi News | Farmers, Farmers' Front at Tehsil Office | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तहसील कार्यालयावर शेतकरी, शेतमजुरांचा मोर्चा

सन १९३६ मध्ये देशात पहिल्यांदा शेतकºयांची संघटना स्थापन करण्यात आली. तेव्हापासून अखिल भारतीय किसान सभा १ सप्टेंबर हा मागणी दिवस म्हणून साजरा करते. ...

तिरोडा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करा - Marathi News |  Announce Tiroda Taluka immediately after drought | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तिरोडा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करा

यंदा पावसाने दगा दिल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला असून कर्जबाजारी शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या खाईमध्ये उभा आहे. असे असताना पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होणार तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

साहेब, मदत करा हो! - Marathi News | Sir, please help! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :साहेब, मदत करा हो!

पावसाने दगा दिल्याने संपूर्ण जिल्ह्यासह सडक-अर्जुनी तालुक्यातही दुष्काळसदृश्य परिस्थिती दिसून येत आहे. तर दुसरीकडे महागाईनेही डोके वर काढले आहे. ...

विद्यार्थिनींचा नगर पंचायत कार्यालयासमोर ठिय्या - Marathi News | The students of the school panchayat stationed in front of the office | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विद्यार्थिनींचा नगर पंचायत कार्यालयासमोर ठिय्या

शाळेच्या मार्गावर असलेले दारूचे दुकान अन्यत्र हलविण्याची मागणी करीत विद्यार्थिनींनी नगर पंचायत कार्यालयासमोर ठिय्या दिला. ...

आठ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार - Marathi News | Ideal Teacher Award for eight teachers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आठ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार

आपला आदर्श पुढे ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षण देणाºया शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा चौमुखी विकास घडविण्यासाठी प्रयत्न केला. ...

पानकोबीचे घेतले दोन नमूने - Marathi News | Two samples taken from cabbage | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पानकोबीचे घेतले दोन नमूने

शहरात केमिकलयुक्त कोबीची विक्री होत असल्याचे प्रकरण चांगलेच गाजत असतानाच या प्रकाराची दखल ..... ...

आता काढली चौथी निविदा - Marathi News | Now the fourth tender removed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आता काढली चौथी निविदा

डास व कीटकांच्या प्रकोपावर तोडगा म्हणून फवारणीसाठी लागणारे कीटकनाशक आजघडीला पालिकेकडे नाही. ...

नवरात्रोत्सवाची तयारी जोमात - Marathi News | Preparations for Navratri festival Jomat | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नवरात्रोत्सवाची तयारी जोमात

गणेशोत्सव आता अंतिम टप्यात असून नवरात्रोत्सव आता काही दिवसांवरच आले आहे. त्यातही गोंदिया शहराची शान असलेल्या नवरात्रोत्सवाची दूरवर ख्याती असून शहरात उत्सवाची तयारी जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...