लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकºयांना आर्थिक मदत व सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. या मागणीला घेऊन देवरी तालुक ...
विविध कारणांवरुन नेहमीच चर्चेच राहणारे येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून पाणीच मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळालाही महत्त्व द्यावे. दैनंदिन जीवनात अभ्यासासोबत काही वेळ खेळालाही द्यावा व आपले कौशल्य विकसित करावे. केंद्रस्तरीय क्रीडा संमेलनातून उत्कृष्ट खेळाडू घडवावे. ...
शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण करुन त्या पाडण्याकडे नगर परिषदेने दुर्लक्ष केले होते. यामुळे केव्हाही मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. ...
आमगाव नगर परिषद प्रभाग आरक्षण सोडत बुधवार (दि.६ ) रोजी नगर परिषद सभागृहात काढण्यात आली. प्रभाग आरक्षण सोडतीत दहा प्रभागातील दहा महिलांना नगरसेवक बनण्याची संधी मिळणार आहे. ...
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून तिरोडा विधानसभा क्षेत्रातील सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक, दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार... ...