स्थायी होण्याच्या आशेने मागील २०-२५ वर्षांपासून नगर परिषदेत कार्यरत सुमारे १८७ रोजंदारी कर्मचाºयांचे नशीब फळफळले असून त्यांच्या कष्टाचे फलीत मिळणार आहे. ...
वीज ग्राहकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत आपल्या कामात कसूर करणाºया मीटर रीडर तसेच ग्राहकांना सेवा देण्यात विलंब करणाºया लाईनस्टाफला वीज वितरण कंपनीने चांगलाच दणका दिला आहे. ...
प्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना शासनाकडून दोन जोड गणवेश देण्याची योजना सुरू करण्यात आली. ...
यावर्षी पावसाने दगा दिल्याने सर्वांनाच यावर्षी भीषण पाणी समस्येचे संकट सासावे लागेल, याची शक्यता आतापासूनच दिसून येत आहे. अशात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांवर सर्वांची नजर राहणार आहे. ...
आंतरराष्टÑीय साक्षरता दिनानिमित्त जगत कला, वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयातील राष्टÑीय सेवा योजनातर्फे प्राचार्य डॉ.एन.वाय. लंजे व उपप्राचार्य डॉ.एस.एच.भैरम यांच्या मार्गदर्शनात ...
बिलाची रक्कम न भरल्यामुळे अखेर सडक-अर्जुनी तालुक्यातील कोदामेडी ग्रामपंचायत कार्यालयाचे मीटर वीज कंपनीने जप्त केले.असाच प्रकार घडत राहीला तर त्यामुळे ग्रामपंचायत डिजिटल करण्याचा शासनाचा उद्देश कसा पूर्ण होईल? ...
दहा दिवसांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पावसाअभावी जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर जमीन पडिक असल्याची माहिती दिली होती. ...