महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व आयटकच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी जयस्तंभ चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
यंदा जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ सरासरीच्या ५४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्व लहान मोठ्या व मध्यम जलाशयांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. ...
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने यावर उपाययोजना करुन शेतकºयांना मदत करावी, या हेतूने जि.प. सभागृहात मागील अनेक सभांमध्ये सर्व बाजूच्या सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. ...
घोगरा येथील वृद्ध नागरिक शालीक दयाराम बोरघरे (६०) हे दारिद्रयरेषेखाली असून त्यांचे घर पडक्या अवस्थेत आहे. जीव मुठीत घेवून जगत असताना त्यांनी घरकुलासाठी अर्ज केला. ...
जिल्ह्यात शैक्षणिक वातावरण निर्मिती व्हावी यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून ज्ञान रचनावाद, वाचन आनंद दिवस, प्रेरणा दिवस, वाचन कुटी, दप्तर विरहित दिन असे विविध उपक्रम घेतले जातात. ...