मागील आठवडाभरापासून विदर्भ एक्स्प्रेस तब्बल पाच ते सहा तास विलंबाने धावत असल्याने नागपूर ते गोंदिया व गोंदिया ते नागपूर असा प्रवास करणाºया प्रवाशांची मोठी फजिती झाली आहे. ...
कर्मचाºयांचा पगार का काढत नाही असे बोलून प्रशासकीय अधिकाºयांना नगराध्यक्षांच्या खासगी स्वीय सहायकाने (पीए) अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ...
विद्यार्थ्यांची शाळेत सुरक्षित ने-आण करण्यासाठी शाळांमध्ये परिवहन समित्यांची स्थापना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने सर्व शाळांना दिले. ...
महाराष्टÑ शासनाने शेतकºयांची जमीन सुपीक व्हावी. यासाठी धरण व तलावातील गाळ त्यांच्या शेतात नेण्याची योजना आणली. त्यामुळे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेला सन २०१७ मध्ये राबविण्यात आले. ...
१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाºयांसाठी शासनाने अन्यायकारी अंशदान पेंशन योजना लादली. या अन्यायकारी डीसीपीएस व एनपीएस योजनेचा सर्व कर्मचारी १६ सप्टेंबरपासून त्याग करीत असल्याचा निर्णय आमगाव येथील बैठकीत घेण्यात आला. ...