जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. अशी मागणी जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने मुख्यमंत्र्याच्या नावे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत ‘बेटी बचाओ’ उपक्रम राबवीत समता गणेश मंडळाच्या ‘ती’ च्या गणपतीद्वारे समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करुन शहराचा मान उंचावणाºया पाच रणरागीणींचा सत्कार.... ...
वन आणि वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक अधिकारी-कर्मचाºयांने कटिबध्द असले पाहिजे. निसर्ग संपदेचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे असल्याचे मत मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) संजीव गौड यांनी केले. ...
सांघिक पध्दतीच्या खेळांमध्ये प्रत्येक खेळाडूंचा एकमेकांशी संवाद असतो. त्यामुळे संघ भावनेची वाढ होते. कुणी आपल्या संघासाठी खेळतो त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करण्यासाठी आलेल्या मेडिकल कौन्सिलच्या चमूने त्यांच्या अहवालात येथील सोयी सुविधांवर नाराजी व्यक्त केल्याची ..... ...