मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देणारे दतोरा गाव यावर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत फीडर कॅनलच्या बांधकामामुळे जलसमृद्ध झाले आहे. ...
नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मनुष्याला आधार क्रमांक देऊन त्यांना विशेष ओळख देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर जनावरांची ओळख करण्यासाठी शासनाने पशूसंजीवनी योजनेंतर्गत दुधाळू जनावरांना युनिक कोड देण्याची योजना सुरू केली आहे. ही मोहीम आता सुरू ...
अर्जुनी : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील बोंडे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश चोपडे, नवेगावबांधचे सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात कोटजंभोरा येथील ग्राम परिस्थिती की विकास समितीच्या माध्यमातून .... ...
महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कृती समिती व महाराष्टÑ राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने (आयटक) प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढून विस्तार अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. ...
मुर्री येथील अनुसूचित जाती शासकीय वसतिगृहाचा विद्युत पुरवठा गेला १२ दिवसांपासून खंडित आहे. परिणामी विद्यार्थ्यांना गेल्या १४ दिवसांपासून अंधारात झोपावे लागत असल्याची धक्कादायक बाब शनिवारी (दि.१६) उघडकीस आली आहे. ...
सन २००६ नंतर नशिबाने जिल्ह्यात पूर आला नाही. अन्यथा किन्ही-कासा व कटंगटोला या गावांतील शेकडो कुटुंब धोक्यात आले असते. मात्र बाघ नदी कधी पुराच्या स्थितीत आल्यास मोठा दुर्घटना घडू शकते. ...
दिवा आजूबाजूला प्रकाश देतो, पण दिव्याखाली अंधार असतो अशी मराठीत म्हण प्रचलित आहे. याचाच प्रत्यय सामाजिक न्याय मंत्र्यांच्या मतदारसंघातील वसतिगृहाच्या समस्यासंदर्भात सध्या येत आहे. ...