गोरेगाव तालुक्यांतर्गत येणाºया ग्राम निंबा, तेढा, गोवारीटोला, तुमसर, हलबीटोला, तानुटोला, कन्हारटोला आदी गावांमध्ये १९ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास चक्रीवादळ व वादळी पाऊस आला. ...
मागील आठ दिवसांच्या कालावधीत दोन जणांचा स्वाईन फ्लू ने मृत्यू झाला. सालेकसा येथे बुधवारी एक स्वाईन फ्लू बाधित रुग्ण आढळला.यामुळे जिल्ह्यावासीयांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. ...
आमगाव-देवरी मार्गावरील खड्डे मुरूम टाकून बुजविण्याचे काम राष्टÑीय महामार्ग विभागाकडून केले जात आहे. मात्र डांबरी रस्त्यावरील खड्डे मुरुम टाकून बुजविण्याच्या प्रकारामुळे या विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. ...
शहरातील सर्वच रस्ते उखडले असून त्यांच्या दुर्देशेमुळे शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील प्रत्येकच भागात ही स्थिती असून एकही भाग रस्त्यांच्या या समस्येपासून सुटलेला नाही. ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक-अर्जुनी डांबरीकरण मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना आपले जीव मुठीत धरुन वाहने चालवावी लागत आहे. ...
गावपातळीवर ग्रामपंचायतला फार महत्व आहे. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतला विविध शिर्षकाखाली थेट निधी येतो. पंचायत राजमध्ये ग्रामीण भागातील ग्रामपंचायती आर्थिक सक्षम स्थितीत आहेत. ...
तिरोडा तालुक्यातील बेरडीपार (काचेवानी) येथे आंतरजातीय प्रेमी युगलाचा विवाह सोहळा महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमाने आणि दुर्गा उत्सव समिती व गावकºयांच्या सहकार्याने पार पडला. ...
जनतेत आज सरकार प्रती नाराजी असून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, कृषी उत्पादनाच्या समर्थन मूल्यांत कपात यासारखे अनेक मुद्दे केंद्र व राज्य सरकारची अकार्यक्षमता उघड करत आहेत. ...