जवळील ग्राम खैरी येथील धान उत्पादक प्रकल्पाला अधीक्षक कृषी अधिकारी यांनी भेट दिली. मंदा गावळकर यांनी लावलेल्या प्रकल्पाची दखल घेताना प्रत्यक्ष शेतावर जाऊन ... ...
लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : समाजात दिवसेंदिवस व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. व्यक्ती समाज आणि देशाच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण होत आहे. ज्या युवकांच्या आधारावर देश प्रगती करायचे स्वप्न पाहतो. त्या देशातील युवक अंमली पदार्थांच्या सेवनात गुरफटला आहे. ...
सरकारी वकील होण्यासाठी असलेल्या स्पर्धेत एका महिला वकीलाची सुपारी देवून तिचे अपहरण करण्यात आले. पत्रकार व वकील हे या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असून या संदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
बिरसी (कामठा) येथील ११३ शेतकºयांना अंधारात ठेवून त्यांच्या नावावर तब्बल ५३ लाख रुपयांच्या कर्जाची उचल केल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ...
रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्र वाढ करण्याच्या विषयासंदर्भात आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मंत्रालयात जसलंपदा सचिव चहल यांच्या उपस्थितीत संबधित अधिकाºयांची विशेष आढावा बैठक घेतली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात पालक-शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रामुख्याने पालक व शिक्षकांमध्ये योग्य समन्वय स्थापीत करुन कसा प्रकारे पालकांना त्याच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगती विषयी जागरुक करता येईल ...
११ सप्टेंबरपासून अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात वाढ करा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) .... ...