ठाणा येथील धान उत्पादक व श्री पध्दत लागवड करणाºया शेतकºयांना आमगाव फार्म्स प्रोड्युसर कंपनी ठाणा या कार्यालयात कृषी सहायक सुषमा शिवणकर व राहुल शेंगर यांनी सेंद्रिय कीड... ...
सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार येथे २३ वर्षीय तरुणाला सर्पदंश झाला. डॉक्टरांना सर्पदंश झाल्याचे सांगूनही त्याच्यावर योग्य औषधोपचार न करता त्यांनी रूग्णाला पेनकिलर व सलाईन लावले. ...
गोंदिया शहराच्या गांधी चौकात दुर्गा उत्सवा दरम्यान पाकिस्तनावर प्रेम करणारे फुगे लहान मुलांच्या हातात पाहायला मिळाल्याने ते फुगे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंदिया शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरणे अनिवार्य केले होते. २२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ५१ हजार ७७० शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले. ...
जिल्ह्यातील कुठल्याही मार्गावरुन गेल्यास त्या रस्त्यांवर खड्डे नसतील तर नवलच म्हणावे लागेल. याच खड्ड्यांमुळे मागील पंधरा दिवसात चार जणांना जीव गमावावा लागला. ...
यंदा सप्टेंबर महिना संपत येत असला तरी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही. परिणामी जिल्ह्यातील सर्वच पिके धोक्यात आली आहेत. येत्या सात आठ दिवसांत पाऊस न झाल्यास एका पाण्याने पिके गमाविण्याचे संकट शेतकºयांवर ओढवले आहे. ...
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्राम पांजरा येथे कोल्हापूरी बंधाºयांच्या बांधकामाला अखेर मंजुरी मिळाली आहे. यासाठी राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ...
डुंडा येथील नागरिकांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचायत समितीच्या चौकशी अधिकाºयांनी शौचालय धारकांची चौकशी केली. यात तीन शौचालय अर्धवट व जुने असल्याचे आढळले. ...