जिल्हा निर्मल करण्याच्या नादात काही शौचालय कागदावर तर काही शौचालय निकृष्ट दर्जाचे बांधण्यात आले होते. तरीही देखील गोंदिया जिल्हा पाच-सात वर्षापूर्वीच हागणदारीमुक्त (ओडीएफ) झाला होता. ...
गोरेगाव तालुक्यातील कुºहाडी येथील ललिता भुमेश्वर पंधरे (२२) या नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा १५ सप्टेबर रोजी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
१६ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी लिंक फेल असल्याने जिल्ह्यातील हजारो उमेदवारांना नामांकन दाखल करता आले नाही. ...
वैज्ञानिक दृष्टिकोणातून माणसाने वागावे. जगात जादूने काहीही करता येत नाही. बाबा लोक नारळ व लिंबूचा वापर करून भूत उतरविण्याचे काम करीत असल्याचे भासवतात. ...
जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १६ आॅॅक्टोबरला होऊ घातली आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार (दि.२९) शेवटचा दिवस असल्याने आॅनलाईन केंद्र, ... ...
गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात सहा जणांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला. तर पन्नासावर संशयित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हाावासीयांनी या आजाराची चांगलीच धास्ती घेतली आहे. ...