अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनात वाढ करा, यासह विविध मागण्यांना घेऊन महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वात अंगणवाडी सेविकांनी .... ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे समाजाचे केंद्रबिंदू असून समाजाला योग्य दिशा देणारे शक्तीशाली संघटन आहे. या संघाच्या शाखेत सुयोग्य कार्यकर्त्यांची निर्मिती केली जाते. ...
अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या संपामुळे जिल्हा परिषदेच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमाने सुरू बालकांच्या विकास प्रकल्पाचे काम ठप्प पडल्याचे चित्र आहे. ...
जि. प. प्राथमिक शाळेच्या इमारतीवर वीज कोसळल्याने वर्गातील १० विद्यार्थी जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.५) दुपारच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील एकोडी येथे घडली. ...
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात वाढ करा, यासह विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वात अंगणवाडी सेविकांनी गुरूवारी दुपारी १२ वाजता गोंदिया-बालाघाट मार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन केले. ...
राज्य शासनाच्या शिक्षण विभागामार्फत प्राथमिक, माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया शालेय पोषण आहारातून किराणा सामान देण्यास १ आॅक्टोबरपासून संबंधित ठेकेदारांना मनाई केली आहे. ...