गोठणगाव वन परिक्षेत्राधिकारी कार्यालयांतर्गत गंधारी भाग-२ बीटमधील परिसरात रानडुकराची शिकार करून मांसाची परस्पर विल्हेवाट लावणाºया तिघांना वन विभागाच्या पथकाने शनिवारी (दि.७) मांसासह पकडले. ...
राणी दुर्गावती स्मारक समिती, विर बिरसा मुंडा ग्रुप आपकारीटोला, मसरामटोला, कोहळीपार, पांढरवाणी व शेंडा येथील आदिवासी बांधवांच्या संयुक्त विद्यमाने शहीद विरांगणा राणी दुर्गावती दलपतशहा मडावी ..... ...
राष्टÑीय स्वदेशी सुरक्षा अभियानांद्वारे रेलटोली येथील रामदेवरा सभागृहात ‘राष्टÑहितात चिनी वस्तूंचा बहिष्कार व आमचे कर्तव्य’ या विषयावर महिला संमेलन पार पडले. ...
भंडगा येथील शेतीच्या रस्त्याच्या वादावरुन प्रकरण चांगलेच चिघळले आहे. प्रशासनाने रस्ता मोकळा करुन देण्याचे लेखी आश्वासन न दिल्याने तो शेतकरी शनिवारी (दि.७) दुसºया दिवशीही पाणी टाकीवरच होता. ...
बालपण हे सर्वांनाच हवे हवेसे असते. कसलीही चिंता कसलीही जबाबदारी राहत नाही. आपल्याच धुंदीत राहणाºया बालकांवर पोट भरण्यासाठी धोक्याच्या ठिकाणीही काम करण्याची वेळ आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बºयाच लोकांमध्ये विविध कौशल्य असते. पण ते कौशल्य दाखविण्याची संधी अनेकांना मिळत नाही. महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी सर्वच जण करतात. मात्र प्रत्यक्षात कार्य करणारे कमी असतात. पण संस्कृती महिला मंडळ याला अपवाद ठरत असून महिला ...