गोंदिया जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष उषा शहारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला काँग्रेसची सभा शनिवारी गोंदिया येथील भोला भवनात घेण्यात आली. ...
आजची पिढी ही कुटूंबातील, समाजातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक देत असल्याचे दिसून येत नाही. त्यांना कुटूंब सोडून वेगळे किंवा वृध्दाश्रमात राहावे लागते. ...
वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय अर्जुनी/मोरगाव अंतर्गत येणाºया धाबेटेकडी, वडेगाव, बोंडगावदेवी, महागाव सहवनक्षेत्रात विविध उपक्रमाच्या माध्यमातून वन्यजीवाची प्रबोधनात्मक माहिती दिली. ...
केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत शहरातील डोंगर तलाव व पिंडकेपार येथील बागेत विविध विकास कामे करण्यात येणार असल्याने .... ...
शहरातील बेशीस्त पार्किंग व्यवस्था, पोलीस कर्मचाºयांसाठी क्वाटर्स व रावणवाडी तसेच रामनगर पोलीस ठाण्यांच्या बांधकामाच्या विषयाला घेऊन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्यासोबत बैठक घेतली. ...
गोंदिया तालुक्यातील दतोरा येथे जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आलेल्या फिडर कॅनलच्या बांधकामाची पाहणी जिल्हाधिकारी अभिमन्य काळे यांनी नुकतीच केली. ...