जिल्हा कृषी विभागाने शासनाला एक अहवाल पाठविला आहे. त्यात पर्याप्त पाऊस न पडल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ४७ हजार ९२९.०५ हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतातील पिकांवर रासायनिक खते व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. शेतातील अशाप्रकारे पिकविलेले अन्न खाण्यात येत असल्यामुळे आजारांचे प्रमाणही वाढले आहे. एकेकाळी शेतात कोणतेही रासायनिक खत व किटकनाशके मारण्यात येत ...
तालुक्यातील मागासवर्गीय शिक्षकांना भेडसावणाºया विविध समस्या व अडचणी या प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे आश्वासन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी.... ...
येथील नगर परिषदेने स्थापना झाल्यापासूनच स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे. शहरात दररोज गोळा होणाºया कचºयाची योग्य विल्हेवाट लावून त्यातून उत्पन्न घेवून गोरेगाव नगर परिषदेने आदर्श ठेवला आहे. ...
सध्या संपूर्ण जिल्ह्यात स्वाईन फ्लू रोगाचा प्रसार सुरु आहे. देवरी व परिसरातील लोकांना या आजारापासून वाचविण्याकरिता लायनेस क्लब (मेन) देवरीच्या वतीने सोमवारी (दि.९) येथील आॅफताब मंगल कार्यालयात स्वाईन फ्लू रोग प्रतिबंधक होमियोपॅथिक औषध वाटप शिबिर घेण् ...
शेतकरी नेहमीच अडचणीत सापडत आहे. सुरुवातीला कमी पावसामुळे रोवणीची कामे पूर्ण होवू शकली नाही. ज्यांच्याकडे पाण्याचे साधन होते त्यांनी कशी बशी रोवणीची कामे आटोपली. ...
मध्यम प्रकल्प गोंदिया उपविभागांतर्गत येणाºया तेढवा शिवनी मध्यम प्रकल्पाचे काम केवळ २० टक्के पूर्ण झाले असून ८० टक्के काम बाकी आहे. हे काम जून २०१८ पर्यंत पूर्णत्वास जाणार असल्याचे संबंधित अधिकाºयांनी सांगितले आहे. ...
इंग्रजांच्या काळापासून मुद्रांक विक्रेत्यांना ३ टक्के कमिशन मिळत असून त्याला वाढवून १० टक्के करावे यासह अन्य मागण्यांना घेऊन दस्तलेखक (अर्जनवीस) व मुद्रांक विके्रते संघटनेने सोमवारपासून (दि.९) कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ...