ग्रामीण भागाचा सर्वांगिन विकासासाठी भाजप सरकार कठिब्ध आहे. गावकºयांचे सहकार्य मिळाल्यास या भागाच्या विकासाला गती देण्यास अधिक मदत होईल. असे प्रतिपादन आ.विजय रहांगडाले यांनी येथे आयोजित सभेत केले. ...
माजी आमदाराच्या फार्म हाऊसवरील चौकीदाराचा खून झाल्याची घटना सोमवारी (दि.१६) रोजी तिरोडा तालुक्यातील मारेगाव येथे उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. ...
मागील पंधरा ते वीस दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकाण तापले होते. त्यानंतर सोमवारी (दि.१६) जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. ...
तालुक्यात ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या ३२ ग्रामपंचायतींपैकी ३१ ग्रामपंचायतीसाठी सरपंच आणि सदस्य निवडून देण्यासाठी एकूण ४८ हजार ८९ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...
दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाºया प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने शहरातील राज्य परिवहन महामंडळाची बसस्थानके फुलू लागली आहेत. रेल्वे स्टेशन व बसस्थानकांवर प्रवाशांची सकाळपासूनच गर्दी होत आहे. ...
येथील नगर परिषदेचे रोजंदारी कर्मचाºयांचे वेतन, सेवानिवृत्तीची रक्कम तसेच नगर परिषदेच्या लघु कंत्राटदारांचे लाखो रुपयांचे देयके नगर परिषदेकडे थकीत होते. ...