यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातून वाहणाºया वैनगंगा नदीचे पात्र देखील कोरडे पडले आहे. त्यामुळे डांर्गोली येथे या वैनगंगा नदीजवळ उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून.... ...
चावडी वाचनानंतर कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात गुरूवार (दि.२६)पासून कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. ...
जिल्हाधिकाºयांनी आदिवासी विकास महामंडळाच्या देवरी येथील उपप्रादेशिक कार्यालय अंतर्गत देवरी व सालेकसा अशा दोन तालुक्यांत एकूण २५ आधारभूत धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. ...
विदर्भात पूर्वी सहकार चळवळ बळकट होती. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत झाली. ग्रामीण भागात सहकार तत्त्वावर विविध उद्योग धंदे स्थापन करुन ही चळवळ बळकट करण्याची गरज आहे. ...
तालुक्यातील आदर्श आमगाव ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ...