राज्यात शालेय शिक्षण विभागाच्यावतीने शिक्षण व शिक्षक विरोधी धोरण राबविले जात आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांना शिक्षकाचे कामाच्याव्यतिरिक्त अन्य कामात गुंतवून जिल्हा परिषद शाळा बंद व्हाव्यात असे धोरण आखले जात आहे. ...
यावर्षी पाऊस कमी आल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी धान रोवणी केली नाही. ज्या शेतकऱ्यांनी धान रोवणी केली त्यांना पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे पीक पाहिजे त्या प्रमाणात आले नाही. ...
संतोष बुकावन ।आॅनलाईन लोकमतअर्जुनी मोरगाव : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील रविवारी (दि.१९) रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. गडचिरोलीवरुन ते वाहनाने गोंदिया येथे येणार आहेत. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख ...
गोंदिया जिल्ह्याच्या बदली हवी चमूने जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांना निवेदन देऊन बदलीचे आदेश त्वरित देण्याची मागणी केली आहे. ...
आरोग्य विभाग गोंदिया येथे कार्यरत दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना नागपूर विद्यापीठात नियमित सेवेत नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन भंडारा येथील माजी नगरसेवक तथा तत्कालीन सिनेट सदस्य महेंद्र निंबार्ते याने त्यांची १० लाख रूपयांनी फसवणूक केली. ...