गोंदिया ते बल्हारशा लोहमार्गावर असलेले सौंदड रेल्वे स्थानक हे ब्रिटिश कालीन आहे. चारही दिशांना प्रवास करण्यासाठी सौंदड केंद्रबिंद असल्याने येथे प्रवाशांची गर्दी असते. ...
वादळीवाºयातील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी शासनाने अखेर २ कोटी ७० लाख २१ हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी जिल्हाधिकाºयांना प्राप्त झाला आहे. ...
दिवसेंदिवस निसर्गाचे संतुलन ढासळत आहे. अवैध वृक्षतोडीने पावसाचे प्रमाण कमी होते. मानवाच्या आरोग्यासाठी आल्हाददायक नैसर्गिक वातावरण फार निकडीचे झाले आहे. ...
महाराष्टÑ जनुक कोष कार्याक्रमांतर्गत ग्रामीण युवा प्रगतिक मंडळ भंडारा यांच्या सौजन्याने प्रायोगिक तत्त्वावर कन्हारपायली येथील शेतकरी मनोहर शहारे यांनी पारंपरिक देशी धानाचे वाण हिराणकीची..... ...
यंदा जून ते सप्टेबर दरम्यान पावसाची तुट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांमुळे ... ...
परवानगी नसलेल्या कंपनीची कीटकनाशके फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील २० शेतकºयांचा बळी गेला. या घटनेला जबाबदार धरुन कृषी केंद्र संचालकावर फौजदारी कारवाई करण्यात आली. ...