शिक्षकांना वेठीस धरुन मानसिक त्रास देणाºया शासनाला धडा शिकविणे गरजेचे आहे. असे परखड मत मार्गदर्शन करताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पवार यांनी व्यक्त केले. ...
आॅनलाईन लोकमतगोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम सुरू झाल्यापासून पहिल्या दोन वर्षात जिल्ह्यातील समित्यांनी उपवराला मुलीच्या मंडळीकडून हुंडा मागू देणार नाही, असा पवित्रा घेत दोन वर्ष काही समित्यांनी चांगले कार्य केले. लग्नात उपवर मागत असलेल्या ह ...
तिरोडा नगर परिषद अंतर्गत येणाºया लोधीटोला येथे नाली व रस्त्याचे प्रत्यक्ष बांधकाम न करता कागदावरच बांधकाम झाल्याचे दाखवून दोन लाख रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार माहितीच्या अधिकारातंर्गत उघडकीस आला आहे. ...
बाल आणि माता मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. जननी शिशू सुरक्षा योजनेपासून माहेर घर, हिरकणी कक्षापर्यंतच्या सोयी गर्भवतींसाठी केल्या जात आहे. ...
स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करु न स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात शोषण करणारी यंत्रणा वर्षानुवर्षे सुरु आहे. ...
शौचालयाचा स्वच्छतेशी घनिष्ट संबध आहे. असे असले तरी आजघडीला शौचालय बांधकामाचे महत्व विशद करावे लागत आहे. शौचालय बांधकाम करुन स्वच्छता टिकवून मानवी आरोग्य चांगले ठेवता येते. ...