तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील रनेरा शिवारात दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली असली तरी झाडे जिवंत ठेवण्यासाठी घोटभर पाणी दिले जात आहे. त्यामुळे अनेक झाडे भुईसपाट झाले आहेत. ...
यंदा पावसाने दिलेल्या दग्यामुळे जिल्ह्याचे संपूर्ण नियोजनच फिस्टकले आहे. कमी पावसामुळे प्रकल्पांत मोजकाच पाणीसाठा उपलब्ध असून अशात रब्बीसाठी पाणी दिल्यास येणारा काळ कठीण जाणार आहे. ...
प्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना शासनाकडून दोन जोड गणवेश देण्याची योजना सुरू करण्यात आली. ...
आमदार विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेत कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर येथे उपसा सिंचन विषयक कामांचा आढावा घेण्याकरीता बैठक आयोजित करण्यात आली होती. ...
७ तारखेनंतर राज्यातील थकबाकीदार शेतकºयांचे वीज कनेक्शन कापण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. शासनाच्या या आदेशाचा निषेध व्यक्त करीत जिल्हा कॉंग्रेस कमिटीने शेतकºयांचे वीज कनेक्शन कापण्याचे आदेश रद्द करण्याची मागणी केली. ...