लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकशाहीच्या माध्यमातून परिवर्तन झाले - Marathi News | There was a change through democracy | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लोकशाहीच्या माध्यमातून परिवर्तन झाले

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : विचारातून परिवर्तन घडू शकते. परंतु विचार करुन विचार मांडण्याची संधी मिळावी लागते भारत देशात ही संधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधाना अंतर्गत लोकशाहीच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली. म्हणूनच या लोकशाहीच्या ...

जि.प.च्या समस्या मार्गी लावणार - Marathi News | Will solve the problem of ZP | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जि.प.च्या समस्या मार्गी लावणार

ग्रामीण भागातील लाभार्थी व विकास कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेची भूमिका महत्त्वाची आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाºयांनी लाभार्थ्यांना लाभ मिळावा व विकास कामे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासावी. ...

खड्डे बुजविण्याच्या कामात दडणार पाप - Marathi News | It is a sin to suppress the potholes | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :खड्डे बुजविण्याच्या कामात दडणार पाप

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोंदिया जिल्हा दौरा केल्यानंतर राज्य व राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. ...

अतिक्रमण हटाव मोहिमेचा मुहूर्त निघाला - Marathi News | The encroachment was removed from the campaign | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अतिक्रमण हटाव मोहिमेचा मुहूर्त निघाला

शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनातर्फे मागील दोन महिन्यांपासून नियोजन सुरू होते. मात्र प्रत्यक्षात मोहिमेला सुरूवात न झाल्याने त्यावरुन विविध चर्चेला उधाण आले होते. ...

आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करा - Marathi News | Submit inquiry report in eight days | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करा

येथील नगरसेवकांनी नगर पंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्याची प्रशासनाने घेतली. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी (दि.२४) येथील नगर पंचायतला भेट दिली. ...

गुरुदासला ढोलकीने बनविले गुरु पेंटर - Marathi News | Guru Painter created by Gurudasas Dholaki | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गुरुदासला ढोलकीने बनविले गुरु पेंटर

कला ही जन्मजात असते. व्यासंगाने ती अधिक वृद्धींगत होत जाते. कलाकार हा जन्मताच कलाकार असतो. तो निर्माण करता येत नाही, म्हणून कला ही नशेसारखी असते. ...

शिक्षकांच्या सहविचार सभेची सांगता - Marathi News | Discussion with teachers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षकांच्या सहविचार सभेची सांगता

शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या अध्यक्षतेत जि.प. गोंदिया येथे शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात बुधवार (दि.२२) शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा पार पडली. ...

विधी साक्षरता अभियानांच्या माध्यमातून जनजागृती - Marathi News | Public awareness through RID literacy campaign | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विधी साक्षरता अभियानांच्या माध्यमातून जनजागृती

नालसा योजनेंतर्गत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंदिया यांच्या मार्गदर्शनात तालुका विधी सेवा समिती तिरोडाद्वारे १० दिवसांपर्यंत तालुक्यातील विविध ठिकाणी विधी साक्षरता अभियान राबवून जनजागृती करण्यात आली. ...

राज्यातील जिल्ह्यांना मध्यरेल्वे मुंबई झोनशी जोडा - Marathi News | Connect the districts of the central Mumbai zone to the middle | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राज्यातील जिल्ह्यांना मध्यरेल्वे मुंबई झोनशी जोडा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे बिलासपूर झोनचे बिहार, ओडिसा, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये प्रशासन आहे. परंतु या झोनने महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांचा विकास छत्तीसगडच्या तुलनेत कमी केले आहे. तसेच महाराष्ट्रात ...