शहरातील अरुंद रस्ते आणि त्यावर वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे वाहतुक व्यवस्थेचा पार बोजवारा उडाला होता. वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालकांसह पायी चालणारे नागरिक सुध्दा त्रस्त झाले होते. ...
जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करुन शेतकºयांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा. यासह अन्य मागण्यांसाठी तालुका ओबीसी संघटनेच्यावतीने शुक्रवारी (दि.१०) तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांना निवेदन देण्यात आले. ...
शेतकºयांना सिंचनाची व्यवस्था कमी भांडवलामध्ये व्हावी, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने नुकतेच मुंडीपार येथे आय. आय. टी. मुंबईचे संशोधन असलेल्या फुट पाणी पंपाचे व ड्रिपचे प्रात्यक्षिक.... ...
साडेतीन कोटींच्या रकमेतून नगर परिषद प्रशासनाने रोजंदारी कर्मचारी व कंत्राटदारांना पैसे वाटप करून मेहरबानी दाखविली. अशात मात्र स्थायी व सेवानिवृत्त कर्मचाºयांना पाचव्या वेतन आयोगाच्या थकबाकीतील.... ...
काँग्रेस पक्ष त्याग, समर्पण व विकासकार्य करणारा पक्ष आहे. आज देश व राज्यातील भाजपच्या सरकार सर्वसामान्य व गरीब लोकांचे जीवनमान दूषित करण्याचे काम करीत आहे. ...