एड्स हा जिवघेणा आजार आहे. यापासून बचावासाठी जनतेत जनजागृती आवश्यक आहे. एड्सबाधीतांना समाजात हिन भावनाने बघितले जाते. तेही समाजातीलच असल्याने त्यांना आपुलकीच्या भावनेतून मदत .... ...
अतिक्रमण हटविण्यासाठी टप्प्याटप्प्याने तयारी केली जात असल्याचे आता शहरात दिसून येत आहे. यात मोजणी व मार्किंगचे काम सुरू झाले असतानाच बाजारातील मुख्य मार्गांवर मुनादी सुरू झाली आहे. ...
बाराभाटी जवळील संपूर्ण परिसरात लोकांचे बाहेर शौचास सुरूच आहे. गुडमॉर्निंग पथक फक्त हार-पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात व्यस्त आहेत, पण त्यांची समस्या सोडवत नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच ग्रामीण भागात शासनाची हागणदारीमुक्त मोहीम अपयशी ठरल्याचे चित्र ...
२३ नोव्हेंबर १९९४ रोजी आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्टÑ द्वारे नागपूर विधान भवन येथील हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चात ११४ गोवारी समाजातील बंधू, भगिणी, युवक, युवती, विद्यार्थी शहीद झाले. ...
अलीकडे इंटरनेट, ब्रॉड बॅन्डचा वापर करणाºयांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इंटनेट व ब्रॉड बॅन्डचे कनेक्शन देणाºया विविध कंपन्या बाजारपेठेत सक्रीय आहेत. ...
एड्स आजाराला प्रतिबंध लावण्यासाठी मागील पंधरा ते वीस वर्षांपासून व्यापक स्तरावर जनजागृती मोहिम राबविली जात आहे. मात्र यानंतरही एड्सच्या प्रसाराला पूर्णपणे प्रतिबंध लावण्यात यश आलेले नाही. ...
केंद्र व राज्य सरकारने २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे उपलब्ध करुन देण्याचा संकल्प केला आहे. यासाठी पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुलाचे स्वप्न पूर्ण केले जात आहे. ...
तीन चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व १०६९ शाळा डिजीटल झाल्याचा गाजावाजा करीत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र यापैकी १७३ शाळांमधील वीज पुरवठा खंडीत तर २१ शाळांमध्ये वीजच नाही. ...
आमगाव खुर्द ग्राम पंचायतला नगर पंचायत सालेकसा मध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीला अद्यापही यश आले नाही. त्यामुळे आमगाव खुर्दवासीयांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली. ...