पंचायत समिती कार्यालयांतर्गत शिक्षण विभागाला ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता कुलूप ठोको आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांनी दिला आहे. ...
नक्षलवाद संपवायचा असेल तर शासनाप्रती विश्वास निर्माण करण्याचे काम सुरक्षा दौडच्या माध्यमातून होत आहे. गोंदिया पोलीस दलाने सुरक्षा दौड हा आगळावेगळा नाविण्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केला आहे. ...
नगर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. राजकीय पक्षांनी प्रचारास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी उमेदवार आणि मतदार यांच्यामध्ये तणाव निर्माण होतानाचे चित्र दिसत नाही. परंतु आता चौकाचौकांत निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ...
अत्यंत दारिद्र्यावस्थेत जीवन जगणाºया सालेकसा तालुक्याच्या झालिया येथील अनामिका स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या सदस्य निशा कीर्ती रामटेके यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने व सहयोगींच्या मार्गदर्शनातून पतीला भांडी विक्रीचा व्यवसाय लावून ...