नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालयांकडे वाहन तपासणी करण्यासाठी २५० मीटरचा ट्रॅक असावा अश्या शासनाच्या सूचना आहेत. मात्र यानंतरही राज्यातील ३२ कार्यालयांकडे हे ट्रॅक उपलब्ध नाही. ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालये बांधताना आता जिल्हा ओडीएफ प्लस करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. जिल्ह्यात विना अनुदानाने १५ नोव्हेंबर पर्यंत १३ हजार १७४ शौचालयांची दुरूस्ती व नवी बांधकामे करण्यात आली आहेत. ...
राज्यात शालेय शिक्षण विभागाच्यावतीने शिक्षण व शिक्षक विरोधी धोरण राबविले जात आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांना शिक्षकाचे कामाच्याव्यतिरिक्त अन्य कामात गुंतवून जिल्हा परिषद शाळा बंद व्हाव्यात असे धोरण आखले जात आहे. ...
यावर्षी पाऊस कमी आल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी धान रोवणी केली नाही. ज्या शेतकऱ्यांनी धान रोवणी केली त्यांना पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे पीक पाहिजे त्या प्रमाणात आले नाही. ...
संतोष बुकावन ।आॅनलाईन लोकमतअर्जुनी मोरगाव : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील रविवारी (दि.१९) रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. गडचिरोलीवरुन ते वाहनाने गोंदिया येथे येणार आहेत. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख ...