नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
तिरोडा नगर परिषद अंतर्गत येणाºया लोधीटोला येथे नाली व रस्त्याचे प्रत्यक्ष बांधकाम न करता कागदावरच बांधकाम झाल्याचे दाखवून दोन लाख रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार माहितीच्या अधिकारातंर्गत उघडकीस आला आहे. ...
बाल आणि माता मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. जननी शिशू सुरक्षा योजनेपासून माहेर घर, हिरकणी कक्षापर्यंतच्या सोयी गर्भवतींसाठी केल्या जात आहे. ...
स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करु न स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात शोषण करणारी यंत्रणा वर्षानुवर्षे सुरु आहे. ...
शौचालयाचा स्वच्छतेशी घनिष्ट संबध आहे. असे असले तरी आजघडीला शौचालय बांधकामाचे महत्व विशद करावे लागत आहे. शौचालय बांधकाम करुन स्वच्छता टिकवून मानवी आरोग्य चांगले ठेवता येते. ...
येत्या हिवाळी अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर उठलेला पेन्शनचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. ...
जिल्ह्यातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांची दुरूस्ती १५ करा. खड्डयांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी व वाहतूक करणाऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. ...