आॅनलाईन लोकमतसोनपुरी : शालेय पोषण आहाराची देयके मागील चार महिन्यांपासून थकीत आहेत. मुख्याध्यापकांनी स्वत: जवळचे पैसे खर्च करून पोषण आहार साहित्य खरेदी करणे बंद केले आहे. परिणामी जिल्ह्यातील विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची बाब पुढे आल ...
सालेकसा तालुक्याच्या पानगाव येथून तीन किमी अंतरावर सोनपुरी गाव आहे. या गावात सरस्वती महेश कुराहे ह्या दारिद्र्यावस्थेत सहकुटुंब जीवन जगत असतानाच त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण गरिबीतून बाहेर पडू शकतो, अशी प्रेरणा मिळाली. ...
आॅनलाईन लोकमतआमगाव : शहराच्या ह्दयस्थळी असलेल्या स्टेट बँकेच्या कार्यालयात चोरट्यांनी रोख व दागिने शोधण्यासाठी एक तास घालविला. बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी चोरट्यांच्या या सर्व हालचाली कैद केल्या असून चोरट्यांचे फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे. ...
वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम व्हावे व त्यांचा वापर व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ‘एलईडी व्हॅन’च्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. ...
महात्मा गांधी तंटामुक्त समितीचा कार्यकाळ पाच वर्षांचा करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा महात्मा गांधी तंटामुक्त संघटनेच्यावतीने आमदार विजय रहांगडाले यांना निवेदन देण्यात आले. ...
ग्रामीण भागातील युवकांनी केवळ कौशल्य विकास प्रशिक्षण देवून होणार नाही, तर त्यांना आर्थिक पाठबळ देवून त्यांना रोजगाराभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न आहे, ...