नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनातर्फे मागील दोन महिन्यांपासून नियोजन सुरू होते. मात्र प्रत्यक्षात मोहिमेला सुरूवात न झाल्याने त्यावरुन विविध चर्चेला उधाण आले होते. ...
येथील नगरसेवकांनी नगर पंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्याची प्रशासनाने घेतली. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी (दि.२४) येथील नगर पंचायतला भेट दिली. ...
शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या अध्यक्षतेत जि.प. गोंदिया येथे शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात बुधवार (दि.२२) शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा पार पडली. ...
नालसा योजनेंतर्गत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंदिया यांच्या मार्गदर्शनात तालुका विधी सेवा समिती तिरोडाद्वारे १० दिवसांपर्यंत तालुक्यातील विविध ठिकाणी विधी साक्षरता अभियान राबवून जनजागृती करण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे बिलासपूर झोनचे बिहार, ओडिसा, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये प्रशासन आहे. परंतु या झोनने महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांचा विकास छत्तीसगडच्या तुलनेत कमी केले आहे. तसेच महाराष्ट्रात ...
प्राथमिक शिक्षक शालेय कामाव्यतिरीक्त १ डिसेंबरपासून बीएलओ व सर्व प्रकारच्या आॅनलाईन कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अर्जुनी-मोरगाव शाखेने दिला आहे. ...
यंदा जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाला. तर कीडरोगांमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. तर वादळी पावसाचा फटका सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धानपिकांना बसला. ...