नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शहरातील महत्त्वपूर्ण अशा अग्निशमन विभागाचा कारभार मागील पाच वर्षांपासून प्रभारावर चालत आहे. सन २०१२ पासूनचा हा प्रकार असून सध्या विभागातील लिडींग फायरमनकडे विभागाचा प्रभार देण्यात आला आहे. ...
तिरोडा तालुक्यातील नवेझरी मार्गावरील रिसाळा नाल्यावर २४ लाख रुपये खर्चून बंधारा तयार करण्यात आला. मात्र बंधाºयाच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : विचारातून परिवर्तन घडू शकते. परंतु विचार करुन विचार मांडण्याची संधी मिळावी लागते भारत देशात ही संधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधाना अंतर्गत लोकशाहीच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली. म्हणूनच या लोकशाहीच्या ...
ग्रामीण भागातील लाभार्थी व विकास कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेची भूमिका महत्त्वाची आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाºयांनी लाभार्थ्यांना लाभ मिळावा व विकास कामे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासावी. ...
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोंदिया जिल्हा दौरा केल्यानंतर राज्य व राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. ...