विविध क्षेत्रात महिलांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे कार्य इतरांना देखील प्रेरणा देणारे ठरत आहे. ...
तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम अर्जुनी येथील मजुरांना लवकर काम उपलब्ध व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांची सुरुवात खंड विकास अधिकारी जावेद इनामदार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. ...
नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी महाराष्ट्र, छत्तीसगढ व मध्य प्रदेश ही तीनही राज्ये एकत्र येऊन ‘ट्राय जंक्शन’ (तिन्ही राज्यांच्या सीमांचा त्रिकोण) ही संयुक्त कारवाई करणार आहेत. मध्य प्रदेश व छत्तीसगढ या दोन्ही राज्यांना जोडण्यासाठी गोंदिया पोलिसांनी म ...
कमी पावसामुळे यंदा पाणी टंचाईचे सावट दिसत असून अशात तालुक्यातील एकाही गावात पाण्याची कमी होऊ नये. तालुक्यात पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी लागल्यास यापेक्षा खेदजनक बाब राहणार नाही. ...
अल्पशी शेती व रोजगार हमीचे काम यातून कुटुंबातील पाच जणांचा उदरनिर्वाह सांभाळणे कठिण जात होते. अशातच सालेकसा तालुक्यातील ग्राम निंबा येथील एकता स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सदस्य पुष्पलता टेकचंद कटरे यांनी गटातून कर्ज घेवून म्हशी खरेदी केल्या. ...
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत या शर्तीने पुढे राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. याअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील १०६९ शाळा डिजिटल झाल्या व जिल्हा डिजिटलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर र ...
जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रूपयांची मदत व धानाला प्रती क्विंटल ५०० रूपये बोनस देण्याची मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेच्या हिवाळी सत्रात राज्य सरकारकडे केली आहे. ...
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळ कार्यालयाकडून गोंदिया रेल्वे स्थानकाबाबत ‘पब्लिक डिमांड’ काय आहे, याबाबत स्थानिक रेल्वे प्रशासनाला विचारणा करण्यात आली. त्याबाबत येथील जनतेच्या मागण्या मंडळ कार्यालयास कळविण्यात आल्या आहेत. ...