नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अंशदायी सेवानिवृत्ती योजनेंतर्गत महसूल कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या रकमेचा लेखा-जोखा कर्मचाऱ्यांना देण्यात यावा असे आदेश वित्त विभागाने काढले आहेत. ...
गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी शनिवारी (दि.२) तालुक्यातील दुर्गम समजल्या जाणाºया गोठणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट दिली. दरम्यान कार्यालयीन वेळेत अनुपस्थित असलेल्या दोन कर्मचाऱ्यांवर ठाकरे यांनी ...
आदिवासींना संविधानाने न्याय व हक्क दिले. तरी सरकारने हिंदूच्या नावाखाली हलबा, हलबी आदिवासींना खोटे ठरविले. हे कृत्य संविधानविरोधी आहे. आदिम समाजाचे जीवन उध्वस्त होत आहे. ...
राज्यात घराघरात जावून क्षयरूग्णांचा शोध घेण्याची मोहीम यापूर्वी दोन टप्यात राबविण्यात आली. तीन टप्प्यात असलेल्या या मोहिमेत दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. ...
येत्या १३ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगर पंचायतच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ५ तर १७ वॉर्डातील १७ सदस्य पदासाठी एकूण ५९ उमेदवार मैदानात उतरले आहेत. ...
एड्स हा जिवघेणा आजार आहे. यापासून बचावासाठी जनतेत जनजागृती आवश्यक आहे. एड्सबाधीतांना समाजात हिन भावनाने बघितले जाते. तेही समाजातीलच असल्याने त्यांना आपुलकीच्या भावनेतून मदत .... ...
अतिक्रमण हटविण्यासाठी टप्प्याटप्प्याने तयारी केली जात असल्याचे आता शहरात दिसून येत आहे. यात मोजणी व मार्किंगचे काम सुरू झाले असतानाच बाजारातील मुख्य मार्गांवर मुनादी सुरू झाली आहे. ...
बाराभाटी जवळील संपूर्ण परिसरात लोकांचे बाहेर शौचास सुरूच आहे. गुडमॉर्निंग पथक फक्त हार-पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात व्यस्त आहेत, पण त्यांची समस्या सोडवत नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच ग्रामीण भागात शासनाची हागणदारीमुक्त मोहीम अपयशी ठरल्याचे चित्र ...
२३ नोव्हेंबर १९९४ रोजी आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्टÑ द्वारे नागपूर विधान भवन येथील हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चात ११४ गोवारी समाजातील बंधू, भगिणी, युवक, युवती, विद्यार्थी शहीद झाले. ...