नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पंचायत समिती कार्यालयांतर्गत शिक्षण विभागाला ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता कुलूप ठोको आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांनी दिला आहे. ...
नक्षलवाद संपवायचा असेल तर शासनाप्रती विश्वास निर्माण करण्याचे काम सुरक्षा दौडच्या माध्यमातून होत आहे. गोंदिया पोलीस दलाने सुरक्षा दौड हा आगळावेगळा नाविण्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केला आहे. ...
नगर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. राजकीय पक्षांनी प्रचारास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी उमेदवार आणि मतदार यांच्यामध्ये तणाव निर्माण होतानाचे चित्र दिसत नाही. परंतु आता चौकाचौकांत निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ...
अत्यंत दारिद्र्यावस्थेत जीवन जगणाºया सालेकसा तालुक्याच्या झालिया येथील अनामिका स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या सदस्य निशा कीर्ती रामटेके यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने व सहयोगींच्या मार्गदर्शनातून पतीला भांडी विक्रीचा व्यवसाय लावून ...
भूजल सर्वेक्षण विभागासह जिल्हा प्रशासनाने सुध्दा यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या बिकट असण्याची शक्यता वर्तविली होती. त्यावर आतापासूनच उपाय योजना सुरू करण्याचे निर्देश दिले होते. ...
न्यायालयाला लागून असलेल्या पोलीस लाईनच्या जागेवर १४० पोलीस क्वार्टर्स तयार करण्यासह शहर, रामनगर व रावणवाडी पोलीस ठाण्यांच्या इमारत बांधकामाला अखेर शासनाची मंजूरी मिळाली आहे. ...
शेतकरी कर्जमाफीची घोषणा होवून चार महिन्याचा कालावधी लोटला तरी यातील घोळ अद्यापही संपलेला नाही. गोंदिया जिल्ह्यातील १९ हजार ग्रीन यादीतील शेतकऱ्यांची यादी बँकाना प्राप्त झाली. ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाला बंद असलेला आक्सिजन मॉस्क लावल्याने त्याचा मृत्यु झाला. ही घटना शनिवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान हा प्रकार रुग्णांच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच.... ...