नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
तालुक्याच्या शेवटच्या टोकावर डोंगरकुशीत वसलेले मुशान झोखा गाव अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या गावाच्या विकासाकडे ना लोकप्रतिनिधी ना प्रशासनाचे लक्ष गेल्याचे चित्र आहे. ...
येथील मुख्य शहराच्या मध्यभागी असलेल्या भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत शुक्रवारी (दि.९) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ...
बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर भीतीपोटी बालके याची माहिती पालकांना देत नसल्याची बाब पुढे आली. त्यांच्यातील भिती दूर करुन अशा घटनांना प्रतिबंध लावण्यासाठी गोंदिया जि. प. शिक्षण विभागाने ‘जिव्हाळा’ उप ...
नरेश रहिले।आॅनलाईन लोकमतगोंदिया : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियांनांर्गत शौचालय तयार करण्यात अग्रेससर राहणाऱ्या जिल्ह्यातील १५ शाळांची फाईव्ह स्टार ग्रेड मध्ये निवड करण्यात आली आहे. शाळांच्या स्थितीवरून उत्कृष्ट शाळांना राज्याकडून ग्रेड दिली जा ...
ज्या जिल्हा परिषद शाळेत चांगले शिक्षण दिले जात आहे. तेथील विद्यार्थी संख्या वाढत आहे. परंतु ज्या शाळेत चांगले शिक्षण दिले जात नाही त्या शाळेतील पटसंख्या घटत असल्याचा शासनाचा समज आहे. ...
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत जिल्ह्यातील एकूण २ लाख शेतकऱ्यांना नि:शुल्क मृदा परिक्षण करुन देऊन जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करुन दिली जाणार आहे. ...
कायद्यामध्ये अधिकार व कर्तव्ये दिली आहेत. ज्या व्यक्तींना त्यांचे अधिकार काय आहेत याबद्दल जाणीव नसेल तर तो व्यक्ती आपले जीवन योग्यरीत्या जगू शकत नाही. ...
जिल्हा परिषद शाळांच्या तब्बल ६७८ वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून याच जीर्ण वर्गखोल्यांमध्ये बसून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ...
‘माहितीचा अधिकार’ कायद्यान्वये अर्जदाराला माहिती उपलब्ध करून न देणे तसेच महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठ नागपूर येथे सुनावणीस उपस्थित न राहणे या बाबी माहितीच्या कायद्याच्या उद्दिष्टास मारक ठरणाऱ्या आहेत. ...