नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आॅनलाईन लोकमतआमगाव : शहराच्या ह्दयस्थळी असलेल्या स्टेट बँकेच्या कार्यालयात चोरट्यांनी रोख व दागिने शोधण्यासाठी एक तास घालविला. बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी चोरट्यांच्या या सर्व हालचाली कैद केल्या असून चोरट्यांचे फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे. ...
वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम व्हावे व त्यांचा वापर व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ‘एलईडी व्हॅन’च्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. ...
महात्मा गांधी तंटामुक्त समितीचा कार्यकाळ पाच वर्षांचा करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा महात्मा गांधी तंटामुक्त संघटनेच्यावतीने आमदार विजय रहांगडाले यांना निवेदन देण्यात आले. ...
ग्रामीण भागातील युवकांनी केवळ कौशल्य विकास प्रशिक्षण देवून होणार नाही, तर त्यांना आर्थिक पाठबळ देवून त्यांना रोजगाराभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न आहे, ...
प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी कला असते. त्यांच्यात विविध सुप्त गुण असतात. त्यांच्या आवडीनुसार शिक्षण मिळाल्यास प्राविण्य प्राप्त होते, असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले. ...
विद्यार्थ्यांनी आधी प्रयोगशाळत परीक्षण न करता आधी शेतात जाऊन प्रात्याक्षीक करून नंतर प्रयोगशाळेत अभ्यास करावा. महाविद्यालय खासगी असो की शासकीय असो शिक्षण हे विद्यापीठांतर्गत असते. पदवी विद्यापीठाची मिळते. मेडीकलनंतर अॅग्रीकल्चरही महत्वाचे क्षेत्र आह ...
स्थानिक तहसील कार्यालयात जलयुक्त शिवार अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा आढावा आ. विजय रहांगडाले यांनी गुरूवारी (दि.७) घेतला. तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर झाल्यामुळे जलयुक्त शिवार अंतर्गत आपल्याला दुष्काळावर मात करता येईल. ...