नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कमी पाण्याच्या पिकांची शेती, फलोत्पादनाची शेती, फुलांची शेती करुन आपली आर्थिक परिस्थिती मजूबत करा. आधुनिक पद्धतीची शेती केल्यानेच आपल्या आर्थिक परिस्थितीत बदल घडू शकेल, ..... ...
बाजारातील दुकानदारांकडून भाजी विक्रेत्यांच्या होत असलेल्या शोषणाला आता पूर्ण विराम लागणार आहे. कारण, जुन्या बाजार समितीत आता भाजी व फळ बाजार स्थानांतरीत करून त्यांना हक्काची जागा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...
राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत चार ते पाच वर्षे सेवा केल्यानंतर तीन वर्षांपूर्वी अतिरिक्त ठरवून ४० पेक्षा अधिक एएनएमला कार्यमुक्त करण्यात आले. त्यांनी ४ डिसेंबरपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले. ...
अर्जुनी-मोरगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोरंभीटोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आरोग्य सेवक आर.एम.रामटेके याच्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रवींद्र ठाकरे निलंबनाची कारवाई केली आहे. ...
जिल्ह्यात मागील अडीच वर्षात २७६३ अधिकृत गर्भपात करण्यात आले. विशेष म्हणजे गर्भपात करणाऱ्यांमध्ये अविवाहीत १११ तरुणींचा समावेश असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. ...
प्रकल्प व्यवस्थापनाने काही कामगारांना कामावरुन कमी केल्याचा आरोप करित कामगारांनी गुरूवारी (दि.१४) सायंकाळी ५.५० वाजताच्या सुमारास गोंदिया-तिरोडा मार्गावरील अदानी प्रकल्पासमोर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन केले. ...
तिरोडा तालुक्याच्या घोगरा येथील तुटपुंज्या शेतीत उदरनिर्वाह करणाºया आशा भांडारकर ह्या गावातील प्रगती स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सदस्य आहेत. त्यांनी गटातून कर्ज घेवून पीठ गिरणीचा व्यवसाय सुरू करून आपल्या कुटुंबातील आर्थिक निराशा दूर केली. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून रापचे उत्पन्न वाढावे यासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र रापचे अधिकारी, पर्यवेक्षक खासगी वाहतूकदारांशी संगनमत करून स्वत:चा लाभ करुन घेत असल्याचा आरोप आहे. ...
आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि युवकांना कृषी शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्याकरिता हिवरा येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...
सालेकसा नगर पंचायतच्या नगराध्यक्षपदी भाजपचे बंडखोर उमेदवार विरेंद्र उईके निवडून आले. तर नगरसेवकपदी सर्वाधिक सहा अपक्ष उमेदवार निवडून आले. मतदारांनी कुठल्याच पक्षाला बहुमत दिले नाही. ...