लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
उपअभियंत्यावर फसवणुकीचा गुन्हा - Marathi News | Cheating Crimes on Subpopulations | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :उपअभियंत्यावर फसवणुकीचा गुन्हा

येथील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यरत उपअभियंता शिवकुमार आर. शर्मा यांनी वर्षभरात ४१ लाख ५० हजार ४०४ रूपयांचा अपहार केला. ...

शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी १० हजारांची मदत द्या - Marathi News | Give the farmers 10 thousand acres of complete hectare | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी १० हजारांची मदत द्या

जिल्ह्यातील दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रूपयांची सरसकट मदत देण्यासह अन्य मागण्या आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जोरकसपणे मांडल्या. ...

सचिवांनी केली रोहयोच्या कामांची पाहणी - Marathi News | The Secretariat inspected the work of Rohini | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सचिवांनी केली रोहयोच्या कामांची पाहणी

रोजगार हमी योजना व जलसंधारण सचिव एकनाथ ढवले यांनी मुंडीकोटा येथे तलाव खोलीकरण व अर्जुनी येथे ग्रामपंचायत अंतर्गत खैरबंदा जलाशयाच्या कालव्यातील गाळ काढणे, माती भरनाच्या कामांची रविवारी (दि.१७) पाहणी केली व कामावर असलेल्या मजुरांशी संवाद साधला. ...

३२४५ कर्मचाऱ्यांचा मोर्चात सहभाग - Marathi News | 3245 employees participate in the rallies | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :३२४५ कर्मचाऱ्यांचा मोर्चात सहभाग

कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करा या एकच मागणीसाठी सोमवारी (दि.१८) उसळलेल्या कर्मचाऱ्यांच्या महामुंडन मोर्चाने शासन पूर्णत: धास्तावले. ...

जिल्ह्यातील चार योजना बंद - Marathi News | Four schemes in the district are closed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील चार योजना बंद

ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी प्रत्येक गावाला त्यांची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना दिली जात आहे. ...

बाबासाहेबांचे आर्थिक समानतेचे स्वप्न पूर्ण करा - Marathi News | Complete the dream of economic equality of Babasaheb | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बाबासाहेबांचे आर्थिक समानतेचे स्वप्न पूर्ण करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला आर्थिक व सामाजिक समतेकरिता घटना दिली. मात्र ७० वर्षानंतरही आर्थिक समानता निर्माण झालेली नाही. ...

महिलांच्या कर्तृत्वाला ‘सलाम’ - Marathi News | Hats off to women's credentials | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महिलांच्या कर्तृत्वाला ‘सलाम’

विविध क्षेत्रात महिलांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे कार्य इतरांना देखील प्रेरणा देणारे ठरत आहे. ...

रोजगार हमी योजनेची कामे सुरू - Marathi News | Work on Employment Guarantee Scheme | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रोजगार हमी योजनेची कामे सुरू

तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम अर्जुनी येथील मजुरांना लवकर काम उपलब्ध व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांची सुरुवात खंड विकास अधिकारी जावेद इनामदार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. ...

गोंदियात भारत बटालियनच्या पोलिस जवानाने केला तरुणीवर अत्याचार - Marathi News | Indian battalion police force in Gondia tortured the girl | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात भारत बटालियनच्या पोलिस जवानाने केला तरुणीवर अत्याचार

नक्षल बिमोडासाठी तयार करण्यात आलेल्या भारत बटालियनच्या पोलीस जवानाने प्रेमाच्या भूलथापा देऊन तब्बल एक वर्ष तरुणीवर अत्याचार केला. ...