तिरोडा तालुक्यातील अर्जुनी ते सावरा-पिपरीया-चांदोरी खुर्द- बघोली या १२ कि.मी. अंतराच्या मार्गाची दुर्दशा झाली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. ...
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत लाभार्भ्यांना घरकूल मंजूर करुन त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. मात्र यापैकी बऱ्याच लाभार्थ्यांनी निधीची उचल करुन घरकुलांचे बांधकाम केले नसल्याची धक्कादायक बाब पंचायत समितीने केलेल्या सर्वेक्षणात उघडकीस आ ...
भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता गोंडराजाने जिल्ह्यात त्या काळी तयार केलेल्या मामा तलावांची आज दुरवस्था झाली आहे. या तलावांची दुरूस्ती झाल्यास शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढू शकते. ...
देवरी तालुक्याच्या मुरदोली येथील सुनील मधुकर कोरे (३०) याने गावातीलच नऊ वर्षाच्या मुलीवर दोन वेळा बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. हा गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला ५ वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ...
येथील शासकीय तंत्रनिकेत विद्यालयात प्राचार्यासह प्राध्यापकांची पदे त्वरित भरण्याचे निर्देश आ. गोपालदास अग्रवाल तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव दहीफडे व सहसंचालक गुलाब ठाकरे यांना दिले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या वेळी माजी आ. राजेंद्र जैन यांनी कार्यकर्त्यांनी गावागावांमध्ये जावून सभासद नोंदणीे करण्याचे व शेतकºयांच्या हक्कास ...
स्थानिक तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध मागण्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन नायब तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले. ...
२१ डिसेंबर २०१६ चा बुधवारचा दिवस गोंदियाच्या इतिहासात काळा दिवस ठरला. संपूर्ण गोंदिया पहाटेच्या साखरझोपेत असताना गोरेलाल चौकात मात्र एकच आगडोंब उठला होता. ...