अगदी सामान्य कुटुंबात जन्म घेऊन दीनदुबळ्यांसाठी अविरत संघर्ष करीत राष्ट्रीयस्तरावर विविध पदे भुषवून तत्त्वनिष्ठ राजकारण करीत सर्व समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केले. ...
राज्यात मागील तीन वर्षात मोठे परिवर्तन झाले आहे. परिवर्तनाचा एक भाग म्हणून एस.टी.ने सुद्धा कात टाकली आहे. राज्यात २ हजार वातानुकूलित बसेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून गोंदियावरुन नागपूरकरीता सुरु होणारी शिवशाही वातानुकूलीत बससेवा ही त्याचाच ...
कमी पर्जन्यमानामुळे यंदा जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. पावसाअभावी शेतकºयांच्या हाती काहीच उत्पन्न न आल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
तिरोडा तालुका शेतकरी सेवा समितीतर्फे शुक्रवारी (दि.२२) रोजी राज्य शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून व पुतळ्याचे दहन करुन सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : देश विकासात शिक्षकांची मोठी जबाबदारी आहे. शिक्षकांनी मोठी माणसं घडवली. मागील शासन काळात शिक्षणाच्या दुकानदाऱ्या उघडल्या गेल्या. आमच्या शासनाने कायम विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान देऊन कार्यरत शिक्षकांना दिला ...
पोलिसांनी आता त्यांच्या गृह जिल्ह्यात नियुक्ती मिळावी. यासाठी आंतरजिल्हा बदली करण्याची तयारी पोलीस विभागाची सुरू आहे. या प्रक्रियेत गोंदिया जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलिसांपैकी १४४ पोलीस कर्मचाºयांची आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. ...
येत्या १५ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. जिल्हा परिषदेत कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळात देशाच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या भाजप व काँग़्रेस पक्षानी अभद्र युती ...
अर्जित रजेच्या थकबाकीचे बिल काढून देण्यासाठी कमिशन म्हणून तीन हजार रूपयांची मागणी करून रक्कम स्वीकारताना प्रभारी मुख्याध्यापक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ...
केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने गोर गरीब शेतकरी, शेतमजुरांचा विश्वासघात केला आहे. वाढती, महागाई, बेरोजगारी या समस्यांनी जनता त्रस्त झाली आहे. केवळ विकास कामांच्या नावाखाली भूमिपूजन केले जात आहे. ...
महाराष्ट्र - छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या देवरी (सिरपूर चेक पोस्ट) वर शुक्रवारी (दि.२२) रोजी एका ट्रक चालकाकडून नोव्हेबर व डिसेबर महिन्याची बनावट सी.एफ (केज्युअल शुुुल्क) पावती पकडली. ...