निसर्गाचा लाजाळू पक्षी व शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून गणल्या जाणाऱ्या सारसांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील काही सुज्ञ तरूणांनी घेतली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या कर्तुत्वाने महामानव झाले. महात्मा फुलेंनी आपल्या कर्तुत्वाने ज्या ठिकाणी शिक्षणाचा दिवा नव्हता तेथे शिक्षणात प्रगती केली. ...
ज्याप्रमाणे पाण्यावर प्रत्येक प्राण्याचा समान हक्क आहे, त्याचप्रकारे गरीब असो किंवा श्रीमंत, शहरी असो किंवा ग्रामीण, आरोग्य सेवेवरसुद्धा प्रत्येक नागरिकाचा समान हक्क आहे. ...
नवेगाव (धा) व पिपरटोला (गिरोला) येथे त्रुटी असलेल्या सातबारा दुरूस्तीसाठी संपूर्ण गावाच्या पुनर्मोजणीच्या कामाची सुरूवात आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली. ...
आमगाव तालुक्यातील कृषी विभागामार्फत असलेले ५० पेक्षा अधिक बंधारे भग्नावस्थेत असल्यामुळे ओढे, नदी, नाले यांचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. फक्त पैसे कमविण्याच्या नादात कृषी विभाग बोगस बंधाऱ्यांचे बांधकाम करते. ...
राष्ट्रवादी काँग्रेसची शेतकरी दिंडी खाडीपार येथील विठ्ठल रुखमाई मंदिरातून सुरुवात करण्यात आली. सदर दिंडी माजी आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली. ...
निसर्गाचा लाजाळू पक्षी व शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून गणल्या जाणाºया सारसांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील काही सुज्ञ तरूणांनी घेतली आहे. ...
यंदा जिल्ह्यात सरासरीच्या ५२ टक्के पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा आहे. त्याचाच परिणाम भूजल पातळीवर झाला असून २ मीटरने भूजल पातळी खालावली आहे. ...
‘अडाणी आई घर वाया जाई, शिकलेली आई घरादाराला पुढे नेई’ ही म्हण ओळखून समाजाची दिशा बदलविण्याचे काम महिलाच करू शकतात. ही बाब ओळखून जिल्हा परिषदेने नवीन वर्षाची सुरूवात स्वच्छ व प्लास्टीकमुक्त गोंदिया करण्यासाठी विविध उपक्रमांची आखणी केली. ...