महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची कार्यकाळ ५ वर्षाचा करण्यात यावा यासह मागण्यांसाठी आमदार विजय रहांगडाले यांनी ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान निवेदन दिले. ...
स्त्री शक्ती ही काळाची गरज असून विद्यार्थिनींनी अधिकाधिक सर्व बाजूनी सक्षम व्हावे आणि स्वबळावर कर्तृत्व गाजवावे असे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही.राठोड यांनी केले. ...
येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदाच्या निवड सभेत दोन गटांच्या चर्चेअंती गुप्तमतदान पद्धतीने रविवारी (दि.३१) रात्री उशिरापर्यंत निवडणूक घेण्यात आली. ...
नक्षलग्रस्त भागातील अधिकारी-कर्मचारी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. चांगले काम करणाºया अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी वेगवर्धीत पदोन्नती योजना आहे. ...
घरी कमावणारा एक अन् खाणारे पाच, अशा दारिद्रावस्थेत जीवन जगणाºया तिरोडा तालुक्याच्या चुरडी येथील शामकला तेजराम विठोले यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेवून लागोपाठ तीन व्यवसाय घातले. ...
पोटासाठी सारेच झटतात परंतु कलेसाठी जीवनातील सुख बाजूला सारुन झाडीपट्टीतील लोककला राष्टÑीय पातळीवर जिवंत ठेवणाºया उद्धवरावांच्या कार्यकर्तृत्वाला सारेच सलाम करीत आहेत. ...
धान उत्पादक असलेल्या गोंदिया जिल्ह्यात रासायनिक खतांचा वापर करून उत्पादन केलेल्या तांदळाला ३ हजार रूपये क्विंटल भाव आहे. परंतु याच जिल्ह्यात सेंद्रीय खतांच्या माध्यमातून पिकविलेल्या तांदळाला सरळ दुप्पट म्हणजे ६ हजार रूपये क्विंटल भाव देण्याची तयारी ग ...
दंडारीच्या माध्यमातून यशाची एक वर एक पायरी चढत जात असतानाच विक्तुबाबा दंडारने भंडारा जिल्ह्यातील ग्राम लाखनी येथे घेण्यात आलेल्या दंडार स्पर्धेतही बाजी मारली. विक्तुबाबा दंडारने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला असून रोख २१ हजार रूपयांचे पारितोषीक प ...
जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. पर्यटन विकासाला चालना दिल्यास प्रशासनाला महसूल व स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. याच दृष्टीकोनातून जिल्ह्यातील पर्यटन केंद्रालगत असलेल्या ५० गावात ‘होम स्टे’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. ...