लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्थायी होण्याची अपेक्षा बाळगत नगर परिषदेत कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाºयांचे नशिब अखेर फळफळलेच. येत्या १५ दिवसांत या रोजंदारी कर्मचाऱ्यांची पालिकेतील रिक्त पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.मागील २०-२५ वर्षांपासून नगर ...
जिल्ह्यात अनेक प्रतिभावान कलावंत आहे. त्यामुळे झाडपट्टीतील लोककलेची सर्वत्र दखल घेतली जाते. असा एक कलावंत जिल्ह्यात असून मागील ३८ वर्षांपासून ते मनोरंजनातून प्रबोधनाचे काम करित आहे. त्यांच्या ३८ वर्षातील प्रवासाचा उलगडा त्यांनी लोकमतशी बोलताना केला. ...
विदर्भात वनांचे प्रमाण सर्वाधिक असून यात अनेक महत्त्वपूर्ण औषधीयुक्त वनस्पती आणि मौल्यवान वृक्षांचा समावेश आहे. मात्र त्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक वृक्षांच्या प्रजाती दुर्मिळ आणि नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ...
पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या गराडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बुधवारी(दि.३) क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशीच स्थानिक शिक्षण विभागाने कुलूप लावले. ...
नववर्षाचे स्वागत आणि विदेशी पक्ष्यांना पाहण्याची संधी असा दुहेरी योग साधत विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर भागातील पर्यटक नवेगावबांध येथे दाखल झाले होते. त्यामुळे नवेगावबांध परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलल्याचे चित्र होते. ...
गोंदिया-जबलपूर लाईन ब्रॉडगेजचे काम लवकर पूर्ण करा यासह अन्य प्रवाशी मागण्यांची पूर्तता करण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक (जी.एम.) सुनील सोईन यांना निवेदन देण्यात आले. ...
दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या अनेक वाटा फुटतात. परंतु नेमका कोणता मार्ग निवडावा याबाबत विद्यार्थ्यानच्या मनात गोंधळ निर्माण होतो. याकरीता विद्यार्थ्याना मार्गदर्शन म्हणून तंत्रशिक्षण संचालनालय, ..... ...
शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही बुधवारी (दि.३) मोर्चे, शांती मार्च आणि रॅली काढून भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच या घटनेस जबाबदार असणाºयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून क ...
राज्य सरकारने १ लाख लोकसंख्येवरील शहरांचा समावेश अमृत शहर योजनेत केला. या शहरांमध्ये शुध्द पाणी, स्वच्छता आणि इतर दर्जेदार सुविधा देणाºया नगर परिषद आणि महानगरपालिकांना रॅकिंग दिले. यात गोंदिया शहराला १६ वे रॅकिंग प्राप्त झाले आहे. ...
भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद बुधवारी (दि.३) तिस-या दिवशीही गोंदिया शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात उमटले. शहरातील विविध संघटनातर्फे ठिकठिकाणी सभा घेऊन व रॅली काढून निषेध नोंदविण्यात आला. जिल्हा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ...