तालुक्यातील बिरसी येथील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेज अतंर्गत आर्थिक मोबदला पंधरा दिवसात वाटप केला जाणार आहे. यासाठी २१ कोटी रुपयांचा निधी उपविभागीय कार्यालयाला प्राप्त झाला आहे. ...
वनपरिक्षेत्र कार्यालय अर्जुनी-मोरगाव अंतर्गत येणाऱ्या क्षेत्र सहायक कार्यालय बोंडगावदेवीच्या वतीने ग्रामपंचायत अररतोंडी अंतर्गत येणाऱ्या हद्दीमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत वनतलाव बांधकाम सुरू करण्यात आले. नववर्षाच्या पर्वावर सरपंच मिनाक्षी तरोणे यांच् ...
पतीच्या निधनानंतर आपल्या तिन्ही मुलांचे शिक्षण व भविष्य कसे होईल, याच चिंतेत नेहमी असणाऱ्या सालेकसा तालुक्याच्या लोहारा येथील मालता माणिकलाल कटरे यांनी बचत गटाच्या माध्यमातून कमाईचे पाच स्रोत निर्माण केले व आपल्या संकटांवर हमखासपणे मात दिली. ...
जिल्ह्यात रोजगाराची समस्या तीव्र असून, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग यासारख्या सुशिक्षित बेरोजगारांना देखील नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. ...
अंत्योदय आणि दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचा पुरवठा केला जातो. यात सुधारणा करण्यासाठी पीओएस (पार्इंट आॅफ सेल) प्रणाली विकसीत करण्यात आली. यासाठी शिधापत्रिका आधारकार्डसह लिंक करणे अनिवार्य आहे. ...
पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या गराडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बुधवारी (दि.३) क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशीच स्थानिक शिक्षण विभागाने कुलूप लावले. ...
शिक्षणासाठी कंबर कसलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या आजच्या लेकी सुना मैदानात उतरून कबड्डी खेळताना दिसणे हा गोंदिया जिल्ह्यातल्या परसवाडा येथील समस्त गावकऱ्यांसाठी कौतुकाचा विषय होता. निमित्त होते सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे. ...
वीज वितरण कंपनीतील १४ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विजय गुप्ता यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसेवकांविरूद्ध सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असतानाही तसे न करता पोलिसांनी थेट गुन्हा दाखल केला आहे. ...
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे बुधवारी (दि.३) नेहरु चौक येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८७ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम सिव्हिल लाईन्स येथे पार पडला. यात बचत गटातील महिलांना मायक्रो एटीएम वाटप करण्यात आले. ...