शाळा ही समाजाची लघुप्रतिमा आहे. शाळेत शिकविणारा शिक्षक समाधानी व आनंदी असेल, त्याला उत्तम स्थान मिळत असेल तर तो आनंदाने समाजाचा विकास घडवून आणतो. परंतु सद्यस्थितीत शिक्षक, मुख्याध्यापकांच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. ...
आमगाव येथील विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी हर्ष नरेश अग्रवाल याने तयार केलेल्या प्रतिकृतीला तंत्रप्रदर्शनी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाला. ...
सन २०१६-१७ यावर्षाच्या तुलनेत सन २०१७-१८ या वर्षात मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळात ९३ हजार ४६३ क्विंटल ६१ किलो धानाची कमी खरेदी झालेली आहे. ...
आॅनलाईन लोकमतगोंदिया : रेल्वेच्या इलेक्ट्रीक लोको इंजिनमधून तांबा चोरी करणाºया चार आरोपी व तांबा खरेदी करणाऱ्या दुकानदाराला रेल्वे सुरक्षा दलाने अवघ्या १२ तासांत अटक केली. ही कारवाई रविवारी (दि.७) दुपारी १२ वाजता करण्यात आली.शनिवारी (दि.६) रेल्वेच् ...
जिल्हा परिषद स्वदेशी खेळोत्तेजक मंडळांच्यावतीने तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत १० जानेवारीपासून चार दिवस स्वदेशी जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
स्वदेळी खेळोत्तेजक मंडळाचा इतिहास जुना असून या मंडळाची स्थापना ८० वर्षांपूर्वी संयुक्त जिल्हा असलेल्या काळाची आहे. या मंडळाच्या माध्यमातून स्वदेशी खेळ दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांकडून खेळविले जातात. ...