नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी (दि.१५) दुपारी ३ वाजता नगर परिषद सभागृहात बोलाविण्यात आली आहे. नियमानुसार पाच विषयांवर ही सभा बोलाविण्यात आली आहे. ...
रुग्ण आजारी पडल्यानंतर उपचार घेऊन बरा होण्यासाठी तो रुग्णालयात जातो. पण, येथील शासकीय बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या परिसरातील केरकचऱ्याचे ढिगारे आणि आवारात वाढलेला डुकरांचा वावर यामुळे येथे उपचारासाठी येणाºया रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झा ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेबाबत शहरवासीयांत जनजागृती करण्यासाठी हिंदी चित्रपट सृष्टीतले स्टार अमिताभ बच्चन व शिल्पा शेट्टी गोंदियात आले आहेत. यासाठी नगर परिषदेने शहरात ठिकठिकाणी होर्डींग्स लावले असून या स्टार्सच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश द ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्रात काँग्रेस व भाजप कट्टर विरोधक असले तरी गोंदिया जिल्हा परिषदेत मात्र नेमके याविरुद्ध चित्र आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुरसे संख्याबळ असले तरी अडीच वर्षांपू ...
नगर परिषदेत कार्यरत सर्व रोजंदारी कर्मचारी हे शहर आणि समाजाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. नगर परिषद चालविण्यात त्यांचे देखील विशेष योगदान आहे. अनेक रोजंदारी कर्मचारी स्थायी होण्याच्या प्रतीक्षेत सेवानिवृत्त झाले. ...
पांढराबोडी येथील जीईएस हायस्कूल आणि कला व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य बी. एच. जीवानी यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी (दि. १२) क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. ...
कालपरत्वे यांत्रीक युग आले. लोकसंख्या आणि वाहनाच्या वाढत्या संख्येमुळे अपघातात सुध्दा वाढ होत आहे. अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता वाहतुकीच्या नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. ...
भारत स्काऊटस आणि गाईड्स जिल्हा संस्था, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्तवतीने ग्राम पुराडा येथील शासकीय माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळेत स्काऊट-गाईड जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
‘पॉवर सिटी’ म्हणून प्रसिद्ध झालेल्या तिरोडा शहरातील रेल्वे स्टेशन सोयी सुविधांच्या बाबतीत अद्यापही मागासले आहे. ट्रॅक ओलांडून जाणाच्या प्रकारामुळे कधी जीवितहानी होण्याचा धोका नाकारता येत नाही. ...
सूर्याटोला येथील तलावात म्हशी धुण्यासाठी गेलेला शेतकरी तलावात बुडाल्याची घटना शुक्रवारी (दि.१२) रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. मात्र तलावात बुडालेल्या शेतकऱ्याचा शोध शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत लागला नव्हता. ...