पिंडकेपार लघू सिंचन प्रकल्प ३२ वर्षांनंतरही पूर्ण होवू शकला नाही. वन कायद्यामुळे प्रकल्पाच्या कामात अडथळे उत्पन्न होत आहेत. आता वन कायद्याच्या समस्या संपुष्टात आल्यावरही या प्रकल्पाच्या समस्या कमी न होता कायम आहेत. ...
शहरातील विविध कामांसाठी नगर परिषदेने बोलाविलेल्या १७ कोटींच्या सुमारे ७३ कामांच्या निविदा वांद्यात आल्या. काही निवडक कंत्राटदारांना कामे मिळावी यासाठी त्यांच्या सोयीच्या अटी व शर्ती ऐनवेळी लावण्यात आल्याचेही कंत्राटदारांकडूनच बोलले जात आहे. ...
अडीच वर्षांपूर्वीचेच समीकरण कायम : राष्ट्रवादी सत्तेपासून दूर, आगामी निवडणुकांवर होणार परिणामआॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी सोमवारी (दि.१५) निवडणूक घे ...
आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्हा निर्मितीपासून वेतनाची समस्या संघटनेने सोडविली. पुण्याच्या आयुक्त कार्यालयापर्यंत चकरा मारुन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षकांच्या वेतनासंबंधी असलेल्या समस्या दूर केल्या. शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी या ...
आई-वडिलानंतर शिक्षक हे गुरु असतात. त्यामुळे शिक्षकांना आपल्या संस्कृतीत अतिशय मानाचे स्थान आहे. शिक्षकांवर अतिशय जबाबदारीचे काम आहे. शिक्षक हे चांगल्या पिढीचे निर्माते आहेत. ...
आजपर्यंत ज्या ज्या कामामध्ये हात घातले ते ते काम यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे. भुराटोला लघू पाटबंधारे प्रकल्पामुळे ४८९ हेक्टर शेतीला सिंचन होईल. याचे काही काम पूर्ण झाले असून निधीअभावी काही काम रखडले होते. ...
समाजातील सामाजिक विषमता नष्ट व्हावी, जातीभेदाचे उच्चाटन व्हावे, यासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याचे काम सामाजिक न्याय विभागाकडून केले जात आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाने ५० हजार रूपयांचे अनुदान देण्याचे ठरविले आहे. ...