केंद्रीय राज्यमंत्री हेडगे यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांना पदावरून हटविण्याबाबतचे निवेदन तिरोडा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने तहसीलदार तिरोडा यांना देण्यात आले. ...
ध्येय ठरवून जीवनात यशस्वी होण्यासाठी जगण्याचा मंत्र सोमवारी नागपूर येथील साहित्यकार प्रा. विजया मारोतकर यांनी देवरी येथील सर्व शाळा व कॉलेजच्या विद्यार्थिनींना दिला. ...
शासनाकडून श्रावणबाळ वृद्धपकाळ योजना राबविली जाते. त्यासाठी वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्यांना लाभ दिला जातो. त्यापैकीच एक परसटोला येथील ताराबाई असून त्यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण केली तरी बँकेत त्या पेंशनसाठी जात आहेत. ...
पंचायत समिती व तहसील कार्यालय तिरोडा अंतर्गत येणाºया नवेझरी येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे काम ११ नोव्हेंबर २०१७ पासून सुरू आहे. मात्र मजुरांच्या खात्या अद्याप पगार जमा न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. ...
राज्य व केंद्र सरकार पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी वृक्ष लागवड करण्याचा मानस हाती घेवून कोट्यवधींचा निधी खर्च करून विविध योजनांमधून वृक्षांची लागवड करतो. ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत सन २००५ मध्ये कार्यालयीन कामाकरिता देवरी येथील व्यापारी सुनील अग्रवाल यांची मॅटेडोर भाड्याने घेतली होती. या मॅटेडोरचे भाडे ३० हजार २५३ रुपये झाले होते. ...
आॅल इंडिया युनियन कांग्रेस (आयटक) गोंदिया जिल्ह्याच्या नेतृत्वात विविध संघटना एकत्र येऊन ५ हजार महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचा निषेध करणारे नारे लावत आपल्या मागण्या मान्य ककरा असे निवेदन मुख्यमंत्र्याच्या नावे जिल्हाधिकारी यां ...
भंडारा येथील जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कॉंग्रेसचे रमेश डोंगरे व उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे विवेकानंद कुर्झेकर यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट दिली. ...
जन्मदात्या मायबापांना मुकलेल्या मुलांना पोरकेपणा वाटू नये. भारतीय संस्कृतीमधील येणाºया सणाच्या दिवशी त्या अनाथ मुलांच्या चेहºयावर ईतर मुलांप्रमाणे आनंदाची व उत्साहाची चमक राहावी म्हणून गोंदियाच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रा.डॉ. सविता बेदरकर यांनी मकरस ...
यंदा अत्यल्प पाऊस व पिकांवरील रोगामुळे जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत आली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. अशात यंदा जिल्हा प्रशासनाने रब्बी पीक घेऊ नका असा फतवा काढला. ...